या पहिल्या दिवशी आपण वास्तूशास्त्राची अगदी सोपी, पण अत्यंत प्रभावी पायाभरणी समजून घेणार आहोत.
वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही—तर घर/ऑफिसमधील ऊर्जा, तुमचे निर्णय, आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थैर्य यावर परिणाम करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे.
या class मध्ये ५ तत्वे (पंचमहाभूत), ८ दिशा व त्यांचे अर्थ, तसेच घरातील मुख्य ठिकाणे—मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, बेडरूम, पूजा, ब्रह्मस्थान यांची भूमिका स्पष्ट केली जाईल