• या पहिल्या दिवशी आपण वास्तूशास्त्राची अगदी सोपी, पण अत्यंत प्रभावी पायाभरणी समजून घेणार आहोत.
  • वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही—तर घर/ऑफिसमधील ऊर्जा, तुमचे निर्णय, आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थैर्य यावर परिणाम करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे.
  • या class मध्ये ५ तत्वे (पंचमहाभूत), ८ दिशा व त्यांचे अर्थ, तसेच घरातील मुख्य ठिकाणे—मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, बेडरूम, पूजा, ब्रह्मस्थान यांची भूमिका स्पष्ट केली जाईल
00
days
00
hours
00
minutes
00
seconds

Details

Topic: Day 1 – “वास्तूची पायाभरणी” (Foundation Session)
Hosted By: vastuvishwa.in@gmail.com
Start: January 5, 2026 @2:20 pm
Category: vastu 5 day free class
Duration: 6 hours 45 minutes
Current Timezone: Asia/Kolkata

Note: Countdown time is shown based on your local timezone.